मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानचा सिनेमा सुल्तानने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठी पसंती दर्शवली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटात सलमानने पहेलवानाची भूमिका केली होती. यात सलमान अनेक अॅक्शन सीन्स करताना दिसत होता. मात्र हे अॅक्शन सीन्स कसे चित्रित करण्यात आले होते याचा व्हिडीओ यशराज फिल्म्स ने यूट्यूबवर रिलीज केलाय.


वीएफएक्स टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने सुल्तान चित्रपटातील अनेक सीन्स कसे चित्रित करण्यात आलेत हे या व्हिडीओत दाखवण्यात आलेय.


पाहा हा व्हिडीओ