मुंबई : तन्मय भट्टच्या वादग्रस्त व्हिडिओवर देशभरात चर्चा सुरू आहे. भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्यावर बनवलेल्या वादग्रस्त व्हिडिओवर आता कॉमेडीयन गौरव गेरा यानं तन्मय भट्टला आपल्या अंदाजात जोरदार चपराक लगावलीय. 


तन्मयच्याच पायावर पाय देत गौरवनं इन्स्टाग्रामवर आपला एक व्हिडिओ शेअर केलाय. पाहा, का होतोय गौरवचा हा व्हिडिओ वायरल...