मुंबई : बद्रिनाथ की दुल्हनिया या मच अवेटेड सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. वरुण धवन आणि आलिया भटची सिनेमात प्रमुख भूमिका असून शशांक खेतनने सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.