मुंबई : तुमचा-आमचा आवडता कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' लवकरच २०० एपिसोड पूर्ण करणार आहे. यानिमित्तानं प्रेक्षकांना एक स्पेशल ट्रीट पाहायला मिळणार आहे.


या कार्यक्रमातून आत्तापर्यंत तुम्हाला खळखळून हसवणाऱ्या कलाकारांची ओळख अनोख्या पद्धतीनं प्रेक्षकांना होणार आहे... ती कशी... त्याचीच ही एक खास झलक... 


पाहा, हा व्हिडिओ