मुंबई : 'डान्स इंडिया डान्स' या कार्यक्रमात एव्हाना अनेक स्पर्धकांनी हजेरी लावली... आणि लोकांसमोर आपली छाप सोडली... यापैंकीच एक म्हणजे मुंबईची लक्षिका...


अवघ्या पाच वर्षांच्या या चिमुरडीनं पहिल्यांदाच या स्टेजवर लावलेली हजेरी प्रेक्षक विसरु शकलेले नाहीत. हा व्हिडिओ जुना असला तरी सध्या सो सोशल मीडियावर चांगलाच फिरताना दिसतोय.