नवी दिल्ली : टीव्ही कॉमेडी शो 'जबरदस्त'साठी अॅंकरिंग करणारी रश्मी गौतम आता मोठ्या पडद्यावर हॉट भूमिकेत दिसणार आहे. 'एंथम' या थ्रिलर सिनेमात अभिनेत्री रश्मी गौतम स्पायसी हॉट अवतार दिसणार आहे. ही थ्रिलर तेलुगू फिल्म आहे. या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झालाय. रश्मी या सिनेमात प्रमुख भूमिका साकारत आहे. ट्रेलर पाहिल्यावर रश्मीला सेक्स बॉम्बचा टॅग लागला आहे. 


पाहा हा व्हॉट व्हीडिओ :