VIDEO : जेव्हा शाळेची फी भरली नाही म्हणून सलमानला झाली शिक्षा!
आपल्या दबंगिगिरीसाठी ओळखला जाणारा सलमान खान आपल्या वडिलांविषयी बोलताना मात्र अगदी हळवा होऊन जातो.
मुंबई : आपल्या दबंगिगिरीसाठी ओळखला जाणारा सलमान खान आपल्या वडिलांविषयी बोलताना मात्र अगदी हळवा होऊन जातो.
नुकत्याच झी मराठीवर दिसलेल्या 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात सलमाननं आपल्या तत्ववादी वडिलांचा किस्सा ऐकवला... यावेळीही तो स्वत:च्या भावना लपवू शकला नाही.