मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अॅक्ट्रेस आहेत ज्यांनी करिअरमध्ये लवकर यश मिळवता यावं यासाठी बोल्ड रोल करण्याचा निर्णय घेतला आहे. चांगले रोल मिळत नसल्याने हा निर्णय घेतलं असल्याचं अनेक मॉडेल आणि अभिनेत्रींने म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शमा सिकंदर हे देखील अशीच एक मॉडेल. अधिकतर चांगले रोल करणाऱ्या शमाचा रोल आता पूर्णपणे बदलला आहे. शमाने एका युट्युबवर रिलीज झालेल्या शॉर्ट फिल्ममध्ये अतिशय बोल्ड रोल शमाने केला आहे. 


सेक्सकोहलिक या शॉर्ट फिल्ममध्ये शमाने बोल्डनेसच्या साऱ्या सीमा ओलांडल्या असून एका थ्रीसम सीनमध्ये ती दिसणार आहे.


शमाने एक मॉडल ते म्यूझिक व्हिडिओमध्ये देखील काम केलं आहे. शमाने काही टीव्ही शोमध्ये देखील काम केलं आहे. सेवन, बालवीर या सिरिअलमध्ये देखील तिने काम केलं आहे.


पाहा व्हिडिओ