मुंबई : पाकिस्तानचा गायक ताहिर शाहचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टुकार म्हणावा असा हा 'एन्जेल' इतका हिट झाला की सोशल मीडियावरही कमेंटसचा पूर आला. 


आता, पाकिस्तानच्या या  'एन्जल'ला टफ फाईट द्यायला आलाय भारताचा 'ब्रिंजल'... हा व्हिडिओही सध्या चांगलाच वायरल होताना दिसतोय.