प्रत्युषाचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल
बालिका वधू मालिकेतील आनंदीची भूमिका साकारणारी प्रत्युषा बॅनर्जीने आत्महत्येसारखे मोठे पाऊल का उचलले याचा पोलीस सध्या तपास करतायत.
मुंबई : बालिका वधू मालिकेतील आनंदीची भूमिका साकारणारी प्रत्युषा बॅनर्जीने आत्महत्येसारखे मोठे पाऊल का उचलले याचा पोलीस सध्या तपास करतायत.
शुक्रवारी रात्री तिने राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
पाहा हा व्हिडीओ