VIDEO : भारतातल्या पहिल्या `थ्रीसम` सिनेमातलं हे पहिलं गाणं!
भारतात `थ्रीसम` असा काहीतरी कन्सेप्ट येतोय, हे ऐकून अनेकांना अगोदरच धक्का बसलाय.
नवी दिल्ली : भारतात 'थ्रीसम' असा काहीतरी कन्सेप्ट येतोय, हे ऐकून अनेकांना अगोदरच धक्का बसलाय.
'इश्क जुनून - द हिट इज ऑन' या नावाचा एक सिनेमा भारतात येतोय. या सिनेमातलं पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलंय.
'कभी यू भी' हे गाण्यात दोन पुरुष आणि एक मुलगी दिसतेय. हा सिनेमा एका मुलीच्या कथेवर आधारित आहेत आहे. एकावर ती प्रेम करतेय आणि दुसरा तिच्यावर प्रेम करतोय... अशा कात्रीत ती अडकलीय.