मुंबई : शुक्रवारी रंगलेला रिओ ऑलिम्पिकमधला बॅटमिंटन सामना हा अनेकांनी विशेष लक्ष देऊन पाहिला. जसं क्रिकेटला भारतात महत्त्व मिळतं तेवढंच इतर खेळांना मिळत नसला तरी कालची पी. व्ही सिंधूची फायनल मॅच ही नक्कीच अनेकांनी पाहिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान खान देखील हा सामना त्याच्या आईसोबत तेवढंच महत्त्व देऊन पाहत होता. सामना पाहत असतांना तो त्याच्या आईला काय बोलला हे त्याने ट्विट केलं आहे.


सलमान खानने बॅटमिंटनपटू पी. व्ही सिंधू सोबतचा एक फोटो शेअर केला आणि म्हटलं की, माझ्याकडे सिंधूसोबत काढलेला फोटो आहे.