COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : चला हवा येऊ द्या सेटवर भाऊ कदम नेहमीच विविध भूमिकांद्वारे प्रेक्षकांना हसवत असतो. नुकतीच फोर्स २ या सिनेमातील मुख्य भूमिका करणारे जॉन अब्राहम आणि सोनाक्षी सिन्हा या शोमध्ये आले होते. यावेळी भाऊ कदमने रंगवलेल्या चुलबुल पांडेच्या भूमिकेने लोकांना चांगलेच हसवले.