मुंबई : बॉलीवूडचा दबंग सलमान खान याने तब्बल 9 वर्षानंतर आपल्या ऑनस्क्रीन मुलाची भेट घेतली. आम्ही सलमानच्या पार्टनर या सिनेमातील मुलाविषयी बोलतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पार्टनर या सिनेमात सलमान आणि गोविंदा यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. यात सलमानच्या मुलाची भूमिका अली हाजीने साकाराली होती. नुकताच बिग बॉसच्या सेटवर सलमान आणि अलीची भेट झाीली. 


अलीची भेट झाल्याने सलमान खुशीत होता. सलमानने अलीशी बराच वेळ बातचीत केली. यावेळी दोघांनी पार्टनरच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या केल्या.