मुंबई : एका चिमुरड्या श्रेयाचा काही दिवसांपूर्वी हाच व्हिडिओ भलताच व्हायरल झाला होता.


अखेरीस, हा व्हिडिओ गायिका श्रेया घोषाल हिच्या नजरेस पडलाय... आणि तिलाही ही अंध चिमुकली आणि तिचं गाणं भलतंच भावलंय... त्यामुळे, आता या चिमुकलीला भेटण्याची इच्छा श्रेयानं व्यक्त केलीय.