मुंबई : मराठी रंगभूमीवर नाटक जपणारे आणि नाटक जगणारे रंगकर्मी यांच्या कामाची दखल घेत त्यांचा सन्मान करणारा सोहळा म्हणजे झी नाट्य गौरव सोहळा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा गौरव सोहळा अत्यंत दिमाखदार पद्धतीने पार पडला. व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकात कमालीची चुरस असलेल्या या सोहळ्यांत कोण बाजी मारेल याकडे सर्वांचं लक्ष होतं. यात सर्वोत्कृष्ट विनोदी नाटकासह ‘अमर फोटो स्टुडिओ’ नाटकाने आठ पुरस्कार मिळवले तर यंदाच्या सर्वोत्कृष्ट नाटकाचा बहुमान ‘मग्न तळ्याकाठी’ या नाटकाने मिळविला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी नाट्यगौरव पुरस्कार २०१७


व्यावसायिक नाटक


सर्वोत्कृष्ट वेशभूषा


कल्याणी कुलकर्णी गुगळे - अमर फोटो स्टुडिओ


सर्वोत्कृष्ट रंगभूषा


शरद सावंत - मग्न तळ्याकाठी


सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत


रोहित प्रधान - एक शून्य तीन


सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना


शीतल तळपदे - अमर फोटो स्टुडिओ


सर्वोत्कृष्ट नेपथ्य


प्रदीप मुळ्ये - तीन पायांची शर्यत


सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री


पूजा ठोंबरे- अमर फोटो स्टडिओ


सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता


सिद्धेश पुरकर - अमर फोटो स्टुडिओ


सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री


सखी गोखले - अमर फोटो स्टुडिओ


सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता


सुव्रत जोशी - अमर फोटो स्टुडिओ


सर्वोत्कृष्ट अभिनेत्री


शर्वरी लोहकरे - तीन पायांची शर्यत


सर्वोत्कृष्ट अभिनेता


संजय नार्वेकर - तीन पायांची शर्यत


बेस्ट नॅचरल परफॉर्मर ऑफ द इयर


मुक्ता बर्वे - कोडमंत्र


सर्वोत्कृष्ट लेखन


मनस्विनी लता रविंद्र - अमर फोटो स्टुडिओ


सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक


विजय केंकरे - तीन पायांची शर्यंत


सर्वोत्कृष्ट नाटक


मग्न तळ्याकाठी - अष्टविनायक व जिगिषा


विशेष लक्षवेधी नाटक


कोडमंत्र – अनामिका व रसिका


सर्वोत्कृष्ट विनोदी नाटक


अमर फोटो स्टुडिओ - सुबक


झी नाट्यगौरव पुरस्कार 2017


प्रायोगिक नाटक


सर्वोत्कृष्ट वेशभूषा


संतोष पवार - हे राम


सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना


विनोद राठोड - हे राम


सर्वोत्कृष्ट नेपथ्य


अरुण कदम - हे राम


सर्वोत्कृष्ट संगीत


भानुदास गायकवाड - बैल अ बोलबाला


सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री


ऋता पंडित - MH 12 J 16


सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता


उदय बराध्ये - हे राम


सर्वोत्कृष्ट अभिनेत्री


तेजस्वी परब - हे राम


सर्वोत्कृष्ट अभिनेता


निशांत कदम - हे राम


सर्वोत्कृष्ट लेखक


शार्दुल सराफ - जनक


सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक


राम दौंड - हे राम


सर्वोत्कृष्ट नाटक


हे राम - विजिगीषा फाउंडेशन, कल्याण


विशेष लक्षवेधी नाटक


अपूर्व मेघदूत - आरलीन प्रोडक्शन्स पुणे