मुंबई : ऐ दिल है मुश्किलचा वाद चांगलाच पेटत चालला आहे. मनसेने हा सिनेमा रिलीज होणार अशी धमकी दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी पोपकॉर्न पे चर्चा या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी रोखठोक मत मांडलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐ दिल है मुश्किल हा सिनेमा प्रदर्शित होणार नाही. ज्यांना कानाखाली खाण्याची भाषा समजते त्यांना त्याच भाषेत समजवलं जाईल असं मत त्यांनी मांडलं. पाकिस्तानी कलाकारांना विरोध सुरुत राहणार आहे असं त्यांनी म्हटलं आहे. पाहा काय बोलले अमेय खोपकर


पाहा व्हिडिओ