मुंबई : बिपाशा बसू हिच्यानंतर आणखी एका टीव्ही एक्ट्रेसने गुपचूप लग्न केले आहे. ये है मोहाब्बते या सिरिअलमधली अॅक्ट्रेस मिहिका वर्माने एका एनआरआयसोबत लग्न केलं आहे. मिहिकाचा पहिल्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाला होता यानंतर तिने लगेचच लग्न करण्याचा निर्णय घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नात फक्त काही जवळच्या मित्रांना आणि कुटुंबातील व्यक्तींनाच आमंत्रण दिलं होतं. तिच्य़ा बहिणीने याबाबतची माहिती शेअर केली आहे. टीव्ही इंडस्ट्रीला रामराम ठोकत तिने तिच्या या नव्या जोडीदारासोबत युएसमध्येच सेटल होण्याचा निर्णय घेतला आहे.