अमरावती :  अमरावतीत मतमोजणीपूर्वी एक निकाल हाती आला असून प्रभाग क्रमांक ७ अ मधून भाजपच्या रिटा पडोळे यांना  बिनविरोध निवड झाली आहे. 


त्यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने  रिटा पडोळे यांना विजयी करण्यात आले आहे.