ठाणे : ठाणे इथे लष्कर भरती परीक्षेचा पेपर फुटल्याची घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सकाळी 9 वाजता हा पेपर होणार होता. मात्र, त्या आधीच काही सूत्रांकडून हा पेपर लिक झाल्याची खबर लागली आणि या प्रकरणी ठाणे क्राईम ब्रँचने गोवा,नागपूर, पुण्यात छापे मारून 18 जणांना ताब्यात घेतलं.


या प्रश्नपत्रिकेची विक्री तब्बल दोन लाखांना झाल्याचं समोर आलं आहे. तर, हा पेपर आर्मी रिक्रुटमेंट बोर्डाकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आला आहे.