सांगली : भिलवडी बलात्कारप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. माळवाडीमधील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार करुन, तिची हत्या करण्यात आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माळवाडीमधील एका २६ वर्षीय तरुणाने लैंगिक आत्याचार करुन खून केल्याचे तपासात स्पष्ट उघड झाल्यानंतर पोलिासंनी आरोपीस अटक केली आहे.


६ जानेवारी रोजी १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करुन, तिची हत्या केल्याची घटना पुढे आली होती. या घटनेनंतर सांगलीत सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होती.