चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोंडपिपरी तालुक्यात बसनं तिघांना चिरडलं. विठ्ठलवाडा बसस्थानकावर ही दुर्घटना घडलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एस. टी.च्या हैद्राबाद-अहेरी बसने तिघांना जागीच चिरडले. तर बसमधले 10 प्रवासीही यात जखमी झालेयत. 


65 वर्षीय केशव कुडे, साठ वर्षीय वच्छला तंटकवार, आणि 16 वर्षीय रितिक कुंदोजवार अशी मृतांची नावं आहेत.