अकोला : विहिरीत उपोषणालला बसलेल्या भैरवनाथ जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना अल्टीमेटम दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भैरवनाथ गेल्या सहा दिवसांपासून आपल्या कोरड्या विहिरीत उपोषणाला बसलाय. शासनाने कोणतीही गंभीर दखल घेतली नसल्याने आज संध्याकाली पाच वाजता विष प्राशन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.


कोरड्या विहीरीत विष पिऊन आत्महत्या करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.