नितेश राणेंच्या अटकेची मागणी
देवगडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. , मिरवणुकी दरम्यान भाजप कार्यालयावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी अंडी फेकली आहे.
देवगड : देवगडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. , मिरवणुकी दरम्यान भाजप कार्यालयावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी अंडी फेकली आहे.
या प्रकरणाचा निषेध म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला असून या प्रकरणी आमदार नितेश राणें यांच्या अटकेची मागणी केली आहे.
देवगडमध्ये काँग्रेसने भाजपचा पराभव केल्यानंतर काँग्रेसने विजय मिरवणूक काढली होती.