नाशिक - सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॉडीगार्डने घोटी टोल नाक्यावर धुडगुस घालून संदिप धोंगडे या कर्मचाऱ्याला जखमी केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकहुन ठाण्याच्या दिशेने जात असताना टोलनाक्यावर व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली नसल्याने शिंदे यांच्या ताफ्यातील कर्मचाऱ्यांचा संताप झाला.  त्यान टोल नाक्यावरच्या कर्मचाऱ्यांशी वाद घातला. 


त्यावेळी झटापटीत केबिनची काच फुटली .त्यात कर्मचारी जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात आलेत. दरम्यान पोलिस ठाण्यात कुठलही तक्रार झालेली नाही अशी माहिती पोलिसांनी दिलीय.