झेब्रा क्रासिंग असे जे दिसतच नाहीत
झेब्रा क्रॉसिंग रस्त्यावरती वाहन चालकांना दिसतच नाहीत. झेब्रा क्रॉसिंग जुने झाल्यामुळे हे क्रॉसिंग दिसत नाहीत.
नाशिक : झेब्रा क्रॉसिंग रस्त्यावरती वाहन चालकांना दिसतच नाहीत. झेब्रा क्रॉसिंग जुने झाल्यामुळे हे क्रॉसिंग दिसत नाहीत.
सिग्नल लागल्यावर वाहन चालक थेट झेब्रा क्रॉसिंगवरच वाहनं उभी करतात. त्यामुळे पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे हे झेब्रा क्रॉसिंग दुरूस्त व्हावे अशी मागणी होत आहे.