देहविक्री करणाऱ्या महिलांच्या वस्तीला आग
शहरालगत आरमोरी रोडवर कठाणी नदीघाटावर देहविक्री करणाऱ्या महिलांच्या वस्तीला आग गडचिरोली शहरालगत आरमोरी रोडवर कठाणी नदीघाटावर देहविक्री करणा-या महिलांच्या वस्तीला आग लागली.
गडचिरोली : शहरालगत आरमोरी रोडवर कठाणी नदीघाटावर देहविक्री करणाऱ्या महिलांच्या वस्तीला आग गडचिरोली शहरालगत आरमोरी रोडवर कठाणी नदीघाटावर देहविक्री करणा-या महिलांच्या वस्तीला आग लागली.
या आगीत १५ झोपड्या भस्मसात झाल्या. धुळवड निमित्तानं या वस्तीतल्या सर्व महिला शहरात गेल्या असताना ही दुर्घटना घडली. त्यामुळे यात कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.