पालघर : पालघरमध्ये कुडूस इथल्या धोडिया कंपनीला भीषण आग लागली.. रात्री दोनच्या सुमारास लागलेली ही आग रविवारी पहाटे सहा वाजता आटोक्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कंपनीत धाग्याची निर्मिती होत असताना अचानक भडका उडाला आणि आगीनं रौद्ररुप धारण केलं. 


या आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या भीषण आगीत कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय.