अहमदनगर : संगमनेरमध्ये झालेल्या गोळीबारातील अटकेत असलेला आरोपी पिंटू उर्फ वेणूनाथ माधव काळे याने आज पहाटे संगनेर पोलीस स्टेशनच्या कोठडीतून पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेने पोलीस दलासह संगमनेरात खळबळ उडाली आहे. या घटनेने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.


मात्र डयुटी वर हजर असलेल्या पोलीस कर्माचा-यांनी आरोपीस कचरा फेकण्यासाठी बराक का उघडील आणि या दोषी कर्मचा-यांवर काय कार्यवाही होणार हे अद्याप स्पष्ट झालेल नाही.