पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. पवार जेव्हा मतदानासाठी आले तेव्हा त्यांच्यासोबत एक जण आणखी होतं ते म्हणजे सुप्रिया सुळेंची मुलगी आणि शरद पवारांची नात रेवती सुळे. रेवती हिने देखील आजोबांसोबत पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवारांनी जेथे मतदान केलं त्या प्रभागात राष्ट्रवादीचा उमेदवार नव्हता. त्यामुळे त्या सोबतच पवार कुटुंबियांनी मग कोणाला मतदान केलं हा प्रश्न अनेकांना पडला.


पाहा व्हिडिओ