सातारा : मुसळधार पावसामुळे कोयना आणि कृष्णे काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना धरणात सकाळी आठ पर्यंत 104.60 टीएमसी पाणीसाठा आहे. कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांमुळे आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. कोयनानगरमध्ये 88 मिमी, नवजामध्ये 180 मिमी, महाबळेश्वरमध्ये 160 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.