माथेरान : सलग सुट्ट्यांमुळे साहजिकच मुंबई-पुण्यातील पर्यटकांची पावलं माथेरानकड़े वळतात. जगभरातील पर्यटकांचं आवडत ठिकाण असलेलं माथेरान सध्या पर्यटकांच्या गर्दीनं गजबजून गेलं आहे. 


रायगड जिल्ह्यातील सर्वच समुद्र किनारे एकीकडे हाउसफुल्ल झाले आहेत. सुट्टी सुरु झाल्यानं सर्वत्र उन्हाचा तड़ाखा असल्यानं मोठ्या संखेने पर्यटक माथेरानला सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आले आहेत.