अंबरनाथ : अल्पवयीन मुलीचं अपहरण करून सामूहिक बलात्काराचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 2 दिवस सहा जणांनी तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितीन सानप, गोविंद कोळी, कुशल बलकवडे आणि दिलीप महाडीक या आरोपींना पोलिसांनी अटक केलीय. 


दोन आरोपी अनुही फरार आहेत. दहावीच्या उन्हाळी शिकवणीसाठी पीडित मुलीली ति्च्या आजोबांनी शाळेजवळ सोडलं.


 तिथूनच ती बेपत्ता झाली. दोन दिवसांनी सापडली त्यावेळी तिनं सारा प्रकार सांगितला. आरोपींना 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. मात्र या घटनेमुळं अंबरनाथ शहर हादरलंय.