COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर : कोल्हापुरातील दावणगिरी लोणी डोसा तुम्हाला माहित असेल, डोसा हा पदार्थ खाण्यासाठी कोल्हापूरकर दावणगिरी लोणी डोसा सेंटरवर गर्दी करतात.


मोठ्या तव्यावर एकाच वेळी १० डोसे बनवले जातात, यावर लोणी आणि चटणी आणि डोसा देखील केळीच्या पानावर, यामुळे डोसा कधी खाऊ आणि कधी नको असं होतं.


हे डोसा सेंटर अनेक वर्षापासून सुरू आहे. तेव्हा कोल्हापुरात कधी गेलात तर हा डोसा नक्की खा.