नाशिक : नाशिकमध्ये सध्या बिबट्या मुक्त वावरताना दिसू लागलेत. नुकताच एक बिबट्या एका पोलीस ठाण्याच्या परिसरात आढळला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका सीसीटीव्हीमध्ये ही सर्व दृश्ये कैद झाली. या दृश्यामध्ये बिबट्या इमारतीच्या दिशेने जाताना दिसतो. मात्र त्यानंतर तो मागे पळून जातो. 


दरम्यान, बिबट्या तेथे आला असताना त्या ठिकाणी कोणी नव्हते यामुळे सुदैवाने जिवितहानी टळली. मात्र बिबट्यांच्या मुक्त वावरामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरलेय.