कल्याण : कल्याण डोंबिवली भिवंडीपर्यंत आता मेट्रो येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आज पुलांचं उदघाटन करताना थेट मेट्रोचंच गाजर कल्याण डोंबिवलीकरांना दाखवलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाण्याची मेट्रो लवकरच कल्याण-भिवंडीपर्यंत येणार असल्याचं ते म्हणाले. 


कल्याण-डोंबिवलीला स्मार्ट सिटी करण्याबाबत आगामी अमेरिका वारीत महत्वाचा करार करणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.