लातूर : ऍट्रॉसिटी कायदा रद्द् न करता तो आणखी कडक करावा. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी बीडमध्ये दलित ऐक्य महामोर्चा काढण्यात आला.  


बीडमधील जिल्हा स्टेडियमपासून मोर्चाला सुरूवात झाली. सुभाष रोड, माळईवेस, बलभीम चौक, कारंजा मार्गे हा मूकमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.