मराठा मोर्चावर आयोजकांची पुढील भूमिका
मराठा क्रांती मोर्चा आयोजकांनी आज औरंगाबादेत पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिकेविषयी माहिती दिली. जिल्हा आणि तालुकास्तरीय मोर्चे सुरूच राहतील. मात्र सध्या मुंबईतील मोर्चाला आम्ही स्थगिती देण्यात आली आहे.
औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चा आयोजकांनी आज औरंगाबादेत पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिकेविषयी माहिती दिली. जिल्हा आणि तालुकास्तरीय मोर्चे सुरूच राहतील. मात्र सध्या मुंबईतील मोर्चाला आम्ही स्थगिती देण्यात आली आहे.
कारण नागपुरात हिवाळी अधिवेशना दरम्यान आम्ही मोर्चाचं आयोजन केलं आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान आम्हाला न्याय मिळाला नाही, तर आम्ही पुढील मोर्चा मुंबईत काढू, अशी माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.