कवीच्या खिशातला मोबाईल चोर कॅमेऱ्यात कैद
![कवीच्या खिशातला मोबाईल चोर कॅमेऱ्यात कैद कवीच्या खिशातला मोबाईल चोर कॅमेऱ्यात कैद](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2016/12/26/210621-cctvpoet.jpg?itok=1xex7z9f)
मोबाईलच्या दुकानावरून एक चोरटा मोबाईलची चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
लातूर : शहरातील नंदी स्टॉप भागातील एका मोबाईलच्या दुकानावरून एक चोरटा मोबाईलची चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
अतिशय सफाईदारपणे या चोरट्यानी ही चोरी केली आहे. लातूरचे नामांकित मराठी कवी योगीराज माने यांच्या खिशातून चोरट्याने मोबाईल चोरला आहे.