खासदार चंद्रकांत खैरेंनी पकडली पोलिसांची कॉलर...
शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंची पोलिसांसोबत हमरीतुमरी झालीय. जिल्हा परिषदेत मतदानावेळी रुममध्ये जाताना धक्काबुक्की झाली. खासदारांनी पोलीस कॉन्स्टेबलची कॉलर पकडली आणि पाहून घेऊ अशी धमकी दिली.
औरंगाबाद : शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंची पोलिसांसोबत हमरीतुमरी झालीय. जिल्हा परिषदेत मतदानावेळी रुममध्ये जाताना धक्काबुक्की झाली. खासदारांनी पोलीस कॉन्स्टेबलची कॉलर पकडली आणि पाहून घेऊ अशी धमकी दिली.
पाहा काय झाला नेमका प्रकार