COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक : नाशिक शहरातल्या सिडको भागात आज एक मोठा अपघात होताहोता वाचला... शहर बस वाहतूक करणाऱ्या एका बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे ती रिक्षा आणि दोन दुचाकींवर आदळली. 


त्यात रिक्षा आणि दुचाकींचं नुकसान झालंय... बस सिग्नलवर असल्यामुळे तिचा वेग कमी होता. त्यामुळे मोठा अपघात झाला नाही. हीच बस वेगात असती तर मोठा अनर्थ झाला असता... हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय...