नाशिकच्या बागवान पुऱ्यात तणाव
घटनेनंतर पोलिसांनी या भागात बंदोबस्त वाढवला आहे.बागवान पुऱ्यात दंगल नियंत्रण पथक दाखल झाले आहे.
नाशिक : निकालानंतर कार्यकर्त्यांकडून बागवान पुऱ्यात तसेच चौक मंडळी परिसरात तोडफोड, तणावाचे वातावरण, तणावाचे पोलीस फाटा घटना स्थळी दाखल.
बबलू पठाण यांच्या कार्यकर्त्यांनी 10 ते 12 गाड्यांची तोडफोड केल्याचा आरोप आहे, प्रभाग क्रमांक 14 मधून बबलू पठाण निवडणूक लढवत होते.
घटनेनंतर पोलिसांनी या भागात बंदोबस्त वाढवला आहे.बागवान पुऱ्यात दंगल नियंत्रण पथक दाखल झाले आहे.