परभणी : परभणी शहरातल्या पार्वतीनगरच्या बाबा एज्युकेशन सोसायटीतील तुराबत बालक आश्रमात एका अल्पवयीन अनाथ मुलीवर वारंवार अत्याचारप्रकरणाला आता वेगळं वळण लागलं... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बालक आश्रमातील विद्यार्थिनीने धक्कादायक खुलासे केलेत.. अधीक्षिका मुलींना वेश्या व्यवसायासाठी पाठवत होत्या असा आरोप या विद्यार्थिनीने केलाय.. 


याशिवाय इतर अनेकही खुलासे या विद्यार्थिने केलेत, तिच्याशी बातचित केलीय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी...