मुंबई : राज्यात जि. प. अध्यक्षपद निवडणुकीतही भाजपची सरशी झालीये.  9 ठिकाणी भाजप आणि 1 ठिकाणी भाजप पुरस्कृत अध्यक्ष झालेत. तर शिवसेना, काँग्रसे आणि राष्ट्रवादीचे पाच ठिकाणी अध्यक्ष झालेत. या सगळ्या २५ जिल्हा परिषदांची आकडेवारी कशी आहे त्यावर एक नजर टाकूयात. 


जिल्हा परिषद    अध्यक्ष  युती/आघाडी
जालना  शिवसेना राष्ट्रवादी+शिवसेना
लातूर    भाजप  भाजप 
नांदेड   काँग्रेस  काँग्रेस+राष्ट्रवादी
सोलापूर    भाजप पुरस्कृत  भाजपा
सांगली  भाजप  भाजपा+शिवसेना
यवतमाळ   काँग्रेस भाजप+काँग्रेस+राष्ट्रवादी
बीड   भाजप   भाजप+शिवसेना+शिवसंग्राम+काँग्रेस+धस गट 
सिंधुदुर्ग  काँग्रेस काँग्रेस
चंद्रपूर  भाजप भाजप
गडचिरोली  भाजप  भाजप+राष्ट्रवादी
रत्नागिरी  शिवसेना  शिवसेना 
कोल्हापूर   भाजप  भाजप+शिवसेना गट+जनसुराज्य+इतर
अमरावती   काँग्रेस   काँग्रेस+राष्ट्रवादी+शिवसेना
उस्मानाबाद  राष्ट्रवादी   राष्ट्रवादी(भाजप गैरहजर राहुन अप्रत्यक्ष मदत)
बुलढाणा   भाजप  भाजप+राष्ट्रवादी
हिंगोली शिवसेना शिवसेना
परभणी राष्ट्रवादी राष्ट्रवादी+काँग्रेस
सातारा राष्ट्रवादी राष्ट्रवादी
रायगड राष्ट्रवादी राष्ट्रवादी+शेकाप
जळगाव भाजप भाजप+काँग्रेसच्या ४ सदस्यांचा पाठिंबा
औरंगाबाद शिवसेना शिवसेना+काँग्रेस
वर्धा भाजप भाजप
पुणे राष्ट्रवादी राष्ट्रवादी
नाशिक शिवसेना शिवसेना+काँग्रेस+माकप
अहमदनगर काँग्रेस काँग्रेस+राष्ट्रवादी