बीड जिल्हा परिषद विजयावर पंकजा मुंडे बोलल्या...
जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी झालेली लढाई ही बहीण विरुद्ध भाऊ नव्हती तर राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते विरुद्ध आम्ही जिल्ह्यातल्या सगळे नवखे अशी होती. त्यामध्ये आपण जादूच्या कांडीचा वापर करून विजय मिळवला. यात आपल्याला सुरेश धस यांची मोठी मदत झाली अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
परळी : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी झालेली लढाई ही बहीण विरुद्ध भाऊ नव्हती तर राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते विरुद्ध आम्ही जिल्ह्यातल्या सगळे नवखे अशी होती. त्यामध्ये आपण जादूच्या कांडीचा वापर करून विजय मिळवला. यात आपल्याला सुरेश धस यांची मोठी मदत झाली अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
बीड जिल्हा परीषदेवर भाजपचा झेंडा फडकावल्यानंतर आमचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत रुईकर यांनी पंकजा यांच्याशी खास बातचीत केली.