परभणी : मराठवाड्यासह राज्यात भीषण परिस्थिति निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न बनला आहे. गुरांना चारा पानी ही मिळत नसतांना परभणीचे माजी आमदार तथा कोंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख यांच्या  मुलाच्या विवाहात मात्र शाही थाटमाट बघायला मिळाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 एकीकडे नागरिकांना दोन वेळच खायला अन्न  मिळत नसतांना माजी आमदारांच्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शन मध्ये मात्र चक्क बायका नाचवून पैश्यांची उधळण करतांनाची चित्र बघायला मिळाल. 



 
 यामुळ दुष्काळ ग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळल्याच्या प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत.


पाहा व्हिडिओ...