पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना आणि आरक्षण आज जाहीर करण्यात आलं. शहरात 32 प्रभागात 4 सदस्य अश एकूण 128 जागा असणार आहेत. 


अशी असेल प्रभाग रचना... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक 9 हा सर्वात मोठा प्रभाग असणार आहे. त्यात 59 हजार 390 मतदार असतील. तर 20 नंबरचा प्रभाग हा सर्वात लहान प्रभाग असेल. त्यात 49 हजार 039 मतदार असणार आहेत. बदललेल्या प्रभाग रचनेत पिंपरी विधानसभा मतदार संघातील नगरसेवकांची संख्या 14 ने कमी झालीय. तिथ गेल्यावेळी 44 नगरसेवक होते यावेळी तिथे केवळ 30 नगरसेवक असतील. तर चिंचवड विधानसभा मतदारसंघात 10 नगरसेवक वाढलेत. तिथे आता 52 नगरसेवक असतील. भोसरी विधानसभा मतदारसंघातही 4 नगरसेवक वाढले आहेत. तिथे 46 नगरसेवक असणार आहेत. 
 
दरम्यान, प्रभाग रचना आणि सोडत होत असताना त्यावर काही आक्षेप घेण्यात आले आहेत. प्रभाग रचना राष्ट्रवादी आणि भाजपच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप करण्यात आला. पण आयुक्तांनी हे आरोप फेटाळले आहे. 


प्रभाग क्रमांक १ – तळवडे आयटी पार्क, ज्योतिबानगर भाग, सोनवणेवस्ती, पाटीलनगर, चिखली गावठाण, गणेशनगर आणि मोरेवस्ती.
आरक्षण :

अ (अनुसूचित जाती)
ब (इतर मागासवर्ग महिला)
क (महिलांसाठी राखीव)
ड (खुला)


प्रभाग क्रमांक २ – चिखली गावठाणाचा काही भाग, कुदळवाडी, जाधववाडी, राजे शिवाजीनगर, मोशी बोऱ्हाडेवाडी.
आरक्षण : 

अ (इतर मागासवर्ग महिला)
ब (महिलांसाठी राखीव)
क (खुला)
ड (खुला)


प्रभाग क्रमांक ३ – मोशी गावठाण, डुडूळगांव, चोवीसावाडी, वडमुखवाडी, चऱ्होली, गंधर्वनगरी, संत ज्ञानेश्वरनगर.
आरक्षण : 

अ (इतर मागासवर्ग)
ब (इतर मागासवर्ग महिला)
क (महिलांसाठी राखीव)
ड (खुला)


प्रभाग क्रमांक ४ – दिघी, समर्थनगर, कृष्णानगर, बोपखेल, गणेशनगर.
आरक्षण : 

अ (अनुसूचित जाती)
ब (अनुसूचित जमाती)
क (इतर मागासवर्ग महिला)
ड (महिलांसाठी राखीव)


प्रभाग क्रमांक ५ – गवळीनगर, रामनगरी, संत तुकारामनगर, ज्ञानेश्वरनगर, चक्रपाणी वसाहतीचा काही भाग.
आरक्षण :

अ (इतर मागासवर्ग)
ब (महिलांसाठी राखीव)
क (महिलांसाठी राखीव)
ड (खुला)


प्रभाग क्रमांक ६ – सद्गुरूनगर, चक्रपाणी वसाहत भाग, धावडेवस्ती, भगतवस्ती.
आरक्षण :

अ (अनुसूचित जमाती महिला)
ब (इतर मागासवर्ग महिला)
क (खुला)
ड (खुला)


प्रभाग क्रमांक ७ – सँडविक कॉलनी, भोसरी गावठाण, गव्हाणेवस्ती, खंडोबामाळ, शीतलबाग, लांडेवाडी, शांतीनगर.
आरक्षण :

अ (इतर मागासवर्ग)
ब (महिलांसाठी राखीव)
क (महिलांसाठी राखीव)
ड (खुला)


प्रभाग क्रमांक ८ – केंद्रीय विहार, जय गणेश साम्राज्य, खंडेवस्ती, इंद्रायणीनगर, बालाजीनगर, गवळीमाथा.
आरक्षण :

अ (अनुसूचित जाती महिला)
ब (इतर मागासवर्ग महिला)
क (खुला)
ड (खुला)


प्रभाग क्रमांक ९ – अंतरिक्ष सोसायटी, विठ्ठलनगर, यशवंतनगर, नेहरूनगर, अजमेरा सोसायटी, मासूळकर कॉलनी, खराळवाडी, गांधीनगर.
आरक्षण :

अ (अनुसूचित जातीमहिला)
ब (इतर मागासवर्ग)
क (महिलांसाठी राखीव)
ड (खुला)


प्रभाग क्रमांक १० – शाहूनगर, संभाजीनगर, एचडीएफसी कॉलनी, इंदिरानगर, दत्तनगर, विद्यानगर, लालटोपीनगर, अमृतेश्वर कॉलनी, म्हाडा कॉलनी, मोरवाडी
आरक्षण :

अ (अनुसूचित जाती महिला)
ब (इतर मागासवर्ग)
क (महिलांसाठी राखीव)
ड (खुला)


प्रभाग क्रमांक ११ – कृष्णानगर, कोयनानगर, महात्मा फुलेनगर, नेवाळेवस्ती, पूर्णानगर, शरदनगर, हरगुडेवस्ती, स्वस्त घरकुल योजना, अजंठानगर, दुर्गानगर 
आरक्षण :

अ (अनुसूचित जाती महिला)
ब (इतर मागासवर्ग महिला)
क (खुला)
ड (खुला)


प्रभाग क्रमांक १२ – रूपीनगर, त्रिवेणीनगर, सहयोगनगर, ताम्हाणेवस्तीचा काही भाग, म्हेत्रेवस्ती.
आरक्षण :

अ (इतर मागासवर्ग)
ब (इतर मागासवर्ग महिला)
क (महिलांसाठी राखीव)
ड (खुला)


प्रभाग क्रमांक १३ – सेक्टर क्रमांक २२, यमुनानगर, निगडी गावठाण.
आरक्षण :

अ (अनुसूचित जाती महिला)
ब (इतर मागासवर्ग)
क (महिलांसाठी राखीव)
ड (खुला)


प्रभाग क्रमांक १४ – काळभोरनगर, मोहननगर, रामनगर, आकुर्डी गावठाण, तुळजाईवस्ती, दत्तवाडी.
आरक्षण :

अ (इतर मागासवर्ग)
ब (महिलांसाठी राखीव)
क (महिलांसाठी राखीव)
ड (खुला)


प्रभाग क्रमांक १५ – वाहतूकनगरी, सेक्टर क्रमांक २४, २६, २७, गंगानगर, प्राधिकरण.
आरक्षण :

अ (इतर मागासवर्ग)
ब (महिलांसाठी राखीव)
क (महिलांसाठी राखीव)
ड (खुला)


प्रभाग क्रमांक १६ – मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेत, गुरूद्वारा.
आरक्षण :

अ (अनुसूचित जाती)
ब (इतर मागासवर्ग महिला)
क (महिलांसाठी राखीव)
ड (खुला)


प्रभाग क्रमांक १७ – वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, बिजलीनगर, दळवीनगर, भोईरनगर, प्रेमलोक पार्क.
आरक्षण :

अ (इतर मागासवर्ग)
ब (महिलांसाठी राखीव)
क (महिलांसाठी राखीव)
ड (खुला)


प्रभाग क्रमांक १८ – पवनानगर, रस्टन कॉलनी, वेताळनगर, चिंचवड गावठाण, केशवनगर, लक्ष्मीनगर, तानाजीनगर, दर्शन हॉल.
आरक्षण :

अ (इतर मागासवर्ग)
ब (इतर मागासवर्ग महिला)
क (महिलांसाठी राखीव)
ड (खुला)


प्रभाग क्रमांक १९ – उद्योनगर, क्वीन्स टाऊन, सुदर्शननगर, श्रीधरनगर, आनंदनगर, एम्पायर इस्टेट, भाटनगर, भाजी मंडई, दळवीनगर.
आरक्षण :

अ (अनुसूचित जाती)
ब (इतर मागासवर्ग महिला)
क (महिलांसाठी राखीव)
ड (खुला)


प्रभाग क्रमांक २० – संत तुकारामनगर, महात्मा फुलेनगर, महेशनगर, एच. ए. कॉलनी, विशाल थिएटर, कासारवाडी, कुंदननगर.
आरक्षण :

अ (अनुसूचित जाती महिला)
ब (इतर मागासवर्ग)
क (महिलांसाठी राखीव)
ड (खुला)


प्रभाग क्रमांक २१ – पिंपरीगाव, अशोक थिएटर, वैष्णवीदेवी मंदिर, मासूळकर पार्क, जिजामाता हॉस्पिटल, मिलिंदनगर.
आरक्षण :

अ (अनुसूचित जाती महिला)
ब (इतर मागासवर्ग)
क (महिलांसाठी राखीव)
ड (खुला)


प्रभाग क्रमांक २२ – विजयनगर, पवनानगर, नढेनगर, तापकीरनगरचा काही भाग, ज्योतिबानगर.
आरक्षण :

अ (इतर मागासवर्ग)
ब (महिलांसाठी राखीव)
क (महिलांसाठी राखीव)
ड (खुला)


प्रभाग क्रमांक २३ – शिवतीर्थनगर, समर्थनगर, पडवळनगरचा भाग, सुंदर कॉलनी, साईनाथनगर, केशवनगर.
आरक्षण :

अ (अनुसुचित जाती महिला)
ब (इतर मागासवर्ग महिला)
क (खुला)
ड (खुला)


प्रभाग क्रमांक २४ – गणेशनगर, म्हातोबानगर, पद्मजी पेपर मिल, बिर्ला रुग्णालय, साई कॉलनी, पडवळनगर, महाराष्ट्र कॉलनी, गुजरनगर, बेलठिकानगर
आरक्षण :

अ (अनुसूचित जाती)
ब (इतर मागासवर्ग महिला)
क (महिलांसाठी राखीव)
ड (महिला)


प्रभाग क्रमांक २५ – पुनावळे, ताथवडे, भूमकरवस्ती, वाकड, काळाखडक.
आरक्षण :

अ (अनुसूचित जाती महिला)
ब (इतर मागासवर्ग महिला)
क (खुला)
ड (खुला)


प्रभाग क्रमांक २६ – पिंपळेनिलख, कस्पटेवस्ती, अण्णाभाऊ साठेनगर, विशालनगर, वेणुनगर, वाकड-पिंपळेनिलख.
आरक्षण :

अ (अनुसूचित जाती महिला)
ब (इतर मागासवर्ग)
क (महिलांसाठी राखीव)
ड (खुला)


प्रभाग क्रमांक २७ – तापकीरनगर, श्रीनगर, बळीराम गार्डन, रहाटणी, तांबे शाळा, सिंहगड कॉलनी, लक्ष्मीबाई तापकीर शाळा, काळेवाडी फाटा, एमएम शाळा
आरक्षण :

अ (अनुसूचित जाती)
ब (इतर मागासवर्ग महिला)
क (महिलांसाठी राखीव)
ड (खुला)


प्रभाग क्रमांक २८ - संपूर्ण पिंपळेसौदागर परिसर.
आरक्षण :

अ (इतर मागासवर्ग)
ब (महिलांसाठी राखीव)
क (महिलांसाठी राखीव)
ड (खुला)


प्रभाग क्रमांक २९ – क्रांतीनगर, जवळकरनगर, शिवनेरी, गुलमोहर, ओंकार कॉलनी, गोकुळनगर, पिंपळेगुरव, सुदर्सननगर, वैदुवस्ती.
आरक्षण :

अ (अनुसूचित जाती)
ब (अनुसूचित जमाती महिला)
क (इतर मागासवर्ग)
ड (महिलांसाठी राखीव)


प्रभाग क्रमांक ३० – दापोडी, फुगेवाडी, कुंदननगर, सिद्धार्थनगर, कासारवाडी, सीएमई, मिलिटरी डेअरी फार्म.
आरक्षण :

अ (अनुसूचित जाती)
ब (इतर मागासवर्ग महिला)
क (महिलांसाठी राखीव)
ड (खुला)


प्रभाग क्रमांक ३१ – नवी सांगवी, किर्तीनगर, विनायकनगर, कवडेनगर, गांगर्डेनगर, गजानन महाराजनगर, विद्यानगर, औंध ऊरो रुग्णालय, राजीव गांधीनगर, साई चौक
आरक्षण :

अ (अनुसूचित जाती)
ब (इतर मागासवर्ग महिला)
क (महिलांसाठी राखीव)
ड (खुला)


प्रभाग क्रमांक ३२ – सांगवी गावठाण, मधुबन सोसायटी, ढोरेनगर, जयमालानगर, पीडब्ल्यूडी कॉलनी, शिवदत्तनगर, कृष्णा चौक.
आरक्षण :

अ (अनुसूचित जाती)
ब (इतर मागासवर्ग महिला)
क (महिलांसाठी राखीव)
ड (खुला)