सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मान्सूनपूर्व पावसानं पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

7 जूनला दाखल झालेल्या मान्सून पूर्व पावसाने गेले दोन पावसाने विश्रांती घेतली. हा पाऊस आज पहाटे पासून पुन्हा दाखल झालाय. जोरदार गडगडाट सहा पहाटे पासून दमदार पाऊस सुरु आहे. 


पावसाचा जोर हा किनारपट्टी भागात जास्त आहे. मालवण, देवगड, वेंगुर्लेया किनारपट्टीच्या भागात सर्वाधिक पाऊस झालाय. दरम्यान पावसामुळे कोकणात वातावरण थंड झालं असून विकेन्डला पर्यटकही गर्दी करत आहेत.