महाराष्ट्राच्या १४ कोटी जनतेसाठी उद्या मिळणार खुशखबर...
पुढील २४ तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा काही भागात पावासाची शक्यता असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने व्यक्त केला आहे.
मुंबई : पुढील २४ तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा काही भागात पावासाची शक्यता असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने व्यक्त केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या महाराष्ट्रातील जनतेला उद्या पाऊस पडल्याने दिलासा मिळण्याची शक्यता आहे.