मुंबई : नाशिकमध्ये आलेल्या पुरानंतर गोदापार्कचं मोठं नुकसान झालं. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका झाली होती. या टीकेवरून राज ठाकरे माध्यमांवर चांगलेच भडकले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकचं गोदापार्क माझ्या बायका-मुलांना खेळासाठी बांधलं आहे का असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे. चांगलं छापणार नाहीत, पण वाईट पहिल्यांदा छापतील. प्रत्येक गोष्टीकडे तिरक्या नजरेनं पाहतात, अशी टीका राज ठाकरेंनी माध्यमांवर केली आहे.